ग्रामपंचायत वासाळी

वासाळी गावाची माहिती आणि इतिहास जाणून घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वासाळी गाव कुठे आहे?

वासाळी गाव नाशिक तालुक्यात, इगतपुरी जिल्ह्यात आहे.

वासाळीचे अंतर किती आहे?

वासाळी गाव नाशिकपासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर आहे.

वासाळीची लोकसंख्या किती आहे?

२०११ च्या जनगणनेनुसार वासाळीची लोकसंख्या 2756 आहे, ज्यामध्ये 469 कुटुंबे आहेत.

वासाळीचे क्षेत्रफळ सुमारे 753.96 हेक्टर आहे.

वासाळीचा क्षेत्रफळ काय आहे?
वासाळीत किती कुटुंब आहेत?

वासाळी गावात सुमारे 469 कुटुंब राहतात.

gray computer monitor

संपर्क साधा

आमच्याशी संपर्क साधण्यासाठी खालील माहिती वापरा.